चिपळूण, दि. ०१ : आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून चिपळूण नगर परिषद हद्दीतील विशिष्ट नागरी सेवा व अन्य सुविधा या योजने अंतर्गत पाग मराठी शाळा येथे शाळेला कंपाऊंड ऑल बांधणे व खेळाचे मैदान विकसित करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा माजी सभापती सौ.पूजाताई निकम यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.. यावेळी पाग भागा त अनेक विकास कामे झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले..यावेळी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगरसेवक विकी नरळकर, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाले,नैनेश तांबडे,पूजा निकम आदी मनोगत व्यक्त केले..या कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती पूजाताई निकम, मिलिंद कापडी,अनिल गोरीवले,राजन चिले ,नैनेश गोरीवले, महादेव चिले,अनंत जाधव,सुनिल चिले,अनंत शिंदे,माधव खेडेकर, संदेश गोरीवले,प्रथमेश गोरीवले,अभिनव गोरीवले,अमय चितळे,कोतवडेकर सर,सुनिल चिपळूणकर,विनायक सावंत,शिवप्रेमी घाटगे,संजय गोरीवले,आश्विन पवार,साळूंखे सर अरुण शेलार,सूर्वे सर नैनेश तांबडे,प्रमोद ठसाळे,मिथिलेश नरळकर,राधिका तटकरे,दर्शना भाटवडेकर, अंजा ताई शिंदे,नरळार वहीनी, गुरव वहीनी,वासंती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.