रत्नागिरी, दि. ०८ (प्रतिनिधी): जिल्ह्यात घरगुती दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं. दापोली, चिपळूण, खेड नगरपरिषद प्रशासनाने विसर्जन व्यवस्था व्यवस्था केली होती. दापोली नगरपंचायत प्रशासनाने विसर्जनस्थळी येणाऱ्या येणाऱ्या भाविकांना श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. संबंधित तालुक्यातील शहरातील नगरपरिषद प्रशासनाकडून विसर्जन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.तेव्हा कर्मचाऱ्यांना सुरक्षासाठी लाईव्ह जॅकेट पुरवण्यात आली होती








