-
प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन
-
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता
-
23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ
-
कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित
-
पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग–वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ
-
राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी








