राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
आदरणीय अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने सज्ज - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार









