चिपळूण, दि. १३ (प्रतिनिधी): चिपळूण नगरपरिषदच्या माध्यमातून नामदार उदयजी सामंत महाराष्ट्र राज्य उध्योगमंत्री तथा रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री यांनी पेठमाप वासिय यांच्या व शिवसेना उप शहर प्रमुख विकी लवेकर यांच्या आग्रही मागणी नुसार माजी आमदार सदाभाई चव्हाण यांच्या प्रयत्नाने तब्बल एका पेठमाप विभागाला तब्बल ६८ लाख रु . चे हॉट मिक्सीग चे रोड करण्या साठी मंजुर करुन…सर्व प्रशासकीय मंजुरी..निविदा होऊन लवकरात लवकर दर्जेदार सर्व रोड चकाचक व्हावे या करिता स्वता भूमिपूजन कार्यक्रमास उपस्तित राहुन जेष्ठ नागरिकांचा सन्मान करुन त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढऊन …आई करंजेशवरी च्या उत्सवा पुर्वी हे रोड पुर्ण होण्या करीता आदेश दिले व सर्व पेठमाप वासिया कडून शुभेच्छा स्वीकारल्या व उप शहर प्रमुख विकी लवेकर व विभाग प्रमुख प्रमोद बुरटे व यांना मार्गदर्शन करणारे तालुका प्रमुख संदेश आयरे ,युवा नेते उमेश जी सकपाळ व शहर प्रमुख मोहम्मद भाई फकीर या सर्वांची पाठ आदरणीय चिपळूण – संगमेव्श्वर चे आमदार शेखर जी निकम साहेबांचा व माजी आमदार सदाभाई चव्हाण साहेबांचा समक्ष थोपटत विकी लवेकर यांच्या चिकाटी ची दाद दिली याप्रसंगी प्रमुख उपस्थिती , नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री प्रसाद शिंगटे , माजी नगराध्यक्षा सावित्री ताई होमकळस , माजी उप नगराध्यक्ष रतन दादा पवार ,युवा सेना तालुका प्रमुख निहार कोवळे , माजी नगरसेविका स्वाती दांडेकर , माजी नगर सेवक मनोज शिंदे ,वैश्य वाणी बैंक चेअरमन हेमंत शिरगांवकर , माजी नगर सेविका निता डेरे , माजी नगर सेवक इनायत भाई मुकादम , माजी नगरसेवक मिलिंद शेठ कापडी , माजी नगरसेवक विजय चितळे, भाई गोंधळी , राकेश देवळेकर , किशोर पिंपळे , देव भांड , साईनाथ कपडेकर , भाई खोचरे , राजन कुडाळकर ,वसंत बुरटे , सोहम पाथरे , प्रिया शिंदे , तृपती कदम, पूजा शिंदे , संपदा खडेकर , कपिल शिर्के , कादिर भाई मुकादम , सुशील शिंदे , दत्तु शेटे, काशिनाथ पवार , शशी भाऊ पवार , दयानंद जुवळे , दीपक निंबरे , उदय कपडेकर , विराज कपडेकर , राजू विखारे , संदीप चिंगळे , बाबा देवळेकर , अप्पा तानवीटकर , देवीदास रेडिज , दिलीप चव्हाण ,दीपक वारोसे , सिधेश रेडिज , तौसिफ काझी , स्वप्निल शिंदे , वैभव रेडिज , विठठल डेरे , सुयोग चौधरी , मंगेश वेस्विकर , अनिल पाथरे , बबलू होमकळ्स , प्रशांत तांबट , सुधिर दांडेकर , दीपक होमकळ्स , प्रसाद भागवत , राजन गोंधळी , बाळाभाई बुरटे , बुरटे गुरुजी , पप्पू गोरिवले , विशाल नरळकर , अंकुश आवले , बशिर तरे , महेश सागावकर , मंदार वारवाटकर , भैया वारवाटकर , स्व्पनिल खोचरे , वैभव गुढेकर , अक्षय बामणे , मिलिंद कदम , भाई दांडेकर , किशोर दांडेकर , सदा डेरे , अबा रेडिज , प्रथमेश रेडिज , श्रीधर तानवीटकर , संजय बुरटे ,विजय बुरटे , रोहन बेंडखळे , बंधू खातू , मयुर रेडिज , मयुर पाटणे , प्रफुल तांबडे व कोन्ट्रेक्टर गणेश कांबळि व तमाम पेठमाप , शिवनेरी चौक , गणेश वाडी , तांबट आळी , वाणी आळी , परीट आळी , पालोजी मोहल्ला , तरे मोहल्ला , बुरटे आळी , साई नाथ आळी, मुकादम मोहल्ला , पेठ माप बौद्ध वाडी , साळी आळी मधिल नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास उपस्तिथि दर्शऊन आदरणीय पालकमंत्री महोदय व आमदार शेखर निकम साहेब व माजी आमदार सदाभाई चव्हाण यांचे आभार मानले व लवकरच सर्व रोड दर्जेदार होणार याबाबत समाधान व्यक्त केले….सर्वात शेवटी उप शहर प्रमूख विकी लवेकर यांनी सर्वांचे आभार मानले .








