पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली नितीन सुर्वे यांची सदिच्छा भेट

रत्नागिरी, दि. १३ : राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी रायगड उदयजी सामंत यांनी आज शिवसेनेचे कट्टर समर्थक नितीन सुर्वे यांची मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली.नितीन सुर्वे हे या विभागाचे माजी विभाग प्रमुख असून या परिसरात त्यांचा दांडगा संपर्क आहे. आज भेटी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

या भेटीच्या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित,उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये,तालुकाप्रमुख बाबु म्हाप,सुदेश मयेकर, युवा जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई, तुषार साळवी,यांच्या सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा