ल्या या आंदोलनात रत्नागिरी तालुक्यातील शेकडो ओबीसी-कुणबी बांधव, महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते. मोर्चाचे नेतृत्व रामभाऊ गराटे, विनायक शिवगण, गजानन धनावडे, ॲड. सागर कळबंटे, विनया गावडे आणि साक्षी रावणांग यांनी केले. ओबीसी संघर्ष समितीचे राजीव कीर, दीपक राऊत, बसपाचे राजेंद्र आयरे आणि इतर नेतेही उपस्थित होते.