दाभोळे कोंडवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश

साखरपा, दि. १४ (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भय्या सामंत, तसेच रवींद्र (आण्णा) सामंत  व युवानेत्या अपूर्वा सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दाभोळे कोंडवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
 हा पक्षप्रवेश अण्णा सामंत यांच्या प्रमुख  उपस्थितीत झाला. याप्रसंगी अण्णा सामंत यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
यावेळी बंडु बुवा शिंदे, आत्माराम शिंदे, मनोहर शिंदे, तसेच दाभोळे खुर्दचे माजी पोलिस पाटील महेंद्र दाभोळकर,सुधाकर शिंदे, नरेश शिंदे,पंकज शिंदे, जगन्नाथ शिंदे,प्रशांत शिंदे, शरद शिंदे,चिन्मय शिंदे, शैलेश शिंदे,विजय शिंदे, विवेक चाळके,सुभाष शिंदे, अनिकेत शिंदे,साहील शिंदे, दिलीप शिंदे,विद्या शिंदे, ममता शिंदे,रेवती शिंदे, प्रथमेश शिंदे, अर्थव शिंदे सरिता शिंदे,शुभांगी शिंदे, विनिता शिंदे,सारिका शिंदे, अभिषेक शिंदे,योगेश शिंदे, संदेश शिंदे,सूरज शिंदे, सोहम शिंदे,विकास चाळके विराज चाळके, विरेंद्र चाळके,अजय शिंदे, मंगेश शिंदे,मान्यता शिंदे,वासंती शिंदे,भारती शिंदे,रवींद्र शिंदे,निलेश शिंदे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
पक्ष प्रवेशासाठी काशिनाथ सकपाळ,पंकज देवळेकर, शुभम गांधी  यांनी विशेष  प्रयत्न केले .
या पक्ष प्रवेश प्रसंगी विलास भाई बेर्डे,संजय सुर्वे, महिला आघाडी तालुका प्रमुख नेत्रा शिंदे, उपतालुका प्रमुख बापू लोटणकर, विभागप्रमुख राजेश कामेरकर, युवासेना तालुका प्रमुख प्रसाद अपंडकर,उपविभाग प्रमुख हेमंत शिंदे,विलास सुकम, दाभोळे शाखा प्रमुख योगेश सकपाळ,सुरेश धनवी, ओंकार देवळेकर उपस्थित होते.

आणखी वाचा