संशोधन क्षेत्रात महिलांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करावे, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे डॉ. प्रज्ञा. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवणाऱ्या डॉ. प्रज्ञा यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने हे मोठे यश मिळवले आहे. “सुपरकॅपेसिटर” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी केलेले संशोधन भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन दिशा देणारे ठरेल.
संशोधन, संघर्ष आणि यशाचा प्रवास – डॉ. प्रज्ञा यांचे प्रेरणादायी यश!

९ शोधनिबंध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित
आई झाल्यानंतरही त्यांनी संशोधन सोडले नाही.






